# 1767: नाव नसलेलं भांडं. ( डॅा. सौ. आरती जुवेकर. )
Manage episode 484999053 series 3431535
लग्नकार्यात वा अन्य प्रसंगी आलेली भांडी पहा, त्यात वर्गवारी होत असे.
नांव घातलेली व
नांव न घातलेली भांडी
वेगळी केली जात असत. नांव असलेली भांडी वापरात घेतली जायची.
व नांव नसलेली भांडी प्रसंगा प्रसंगाने देवाण,घेवाणीसाठी वापरली जात असत.
तर अशी ही नांव नसलेली भांडी बेवारस असल्यासारखी या हातातुन त्या हातात, या घरातुन त्या घरात नुसती फ़िरत रहायची, उपयोग काहीच नाही.
1789 episodes