Sakal Chya Batmya | चेंगराचेंगरीनंतर BCCI अॅक्शन मोडवर ते घटस्फोटानंतर अभिनेत्रीनं घेतली नाही मुलाची कस्टडी
Manage episode 487452569 series 3312200
१) गंभीर प्रश्नांना निवडणूक आयोगात हलक्यात घेतंय - राहुल गांधी
२) माळढोकच्या पिल्लांना ‘ऑपरेशन सिंदूर’मधील शूर अधिकाऱ्यांची नावे
३) २७ कोटी जनता दारिद्र्याच्या चक्रव्यूहाबाहेर; जागतिक बँकेचा अहवाल
४) बांगलादेशात उशिरा निवडणुका होणार असल्यानं जनता निराश झालीए
५) मुंबईच्या मिठी नदी स्वच्छता मोहिमेची माहिती उपलब्ध नाही
६) RCB वर IPL 2026 मध्ये बंदी? चेंगराचेंगरी प्रकरणानंतर BCCI अॅक्शन मोडवर
७) घटस्फोटानंतर घेतली नाही मुलाची कस्टडी; 'आई कुठे काय करते' फेम अभिनेत्रीचा खुलासा
स्क्रीप्ट अँड रिसर्च - अमित उजागरे
1626 episodes