Sakal Chya Batmya | ही पोस्ट ऑफिस योजना म्हातारपणात तुमचा आधार ठरेल ते कमावत्या विभक्त पत्नीलाही आर्थिक साहाय्याचा अधिकार, न्यायालयाचा निर्णय
Manage episode 491065641 series 3312200
१) १ जुलै पासून वीज दरकपात होणार लागू
२) ही पोस्ट ऑफिस योजना म्हातारपणात तुमचा आधार ठरेल
३) 'आयकॉनिक बिल्डिंग' विकसित करण्यासाठी मनपा नवे धोरण आणणार
४) बंकर बस्टर बॉम्ब टाकल्याबद्दल अमेरिकेला मोठी किंमत मोजावी लागणार
५) कमावत्या विभक्त पत्नीलाही आर्थिक साहाय्याचा अधिकार, न्यायालयाचा निर्णय
६) रवीचंद्रन आश्विनची रिषभ पंतकडे मागणी
७) ८४ वर्षीय आजोबा मंजूच्या प्रकृतीसाठी थेट साताऱ्यात!
स्क्रीप्ट अँड रिसर्च – वृषाल करमरकर
1628 episodes