Sakal Chya Batmya | परदेशी शिक्षणाची स्वप्नपूर्ती नवी मुंबईतच ते राज्यात लवकरच मद्याच्या किमती वाढण्याची शक्यता
Manage episode 488788917 series 3312200
१) संशय हा ठोस पुराव्याची जागा घेऊ शकत नाही, उच्च न्यायालयाचं म्हणणं
२) परदेशी शिक्षणाची स्वप्नपूर्ती नवी मुंबईतच!
३) राज्यात लवकरच मद्याच्या किमती वाढण्याची शक्यता
४) दोन दिवस या राज्यात ओला, उबर, रॅपिडो चालणार नाहीत!
५) आता या मुस्लिम देशात अणु केंद्र बांधले जाणार
६) रणजी स्पर्धा १५ ऑक्टोबरपासून
७) ज्येष्ठ अभिनेत्री नीना गुप्ता पुन्हा चर्चेत
स्क्रीप्ट अँड रिसर्च – वृषाल करमरकर
1627 episodes