Artwork
iconShare
 
Manage episode 358839779 series 3460479
Content provided by Shilpa Inamdar Yadnyopavit. All podcast content including episodes, graphics, and podcast descriptions are uploaded and provided directly by Shilpa Inamdar Yadnyopavit or their podcast platform partner. If you believe someone is using your copyrighted work without your permission, you can follow the process outlined here https://staging.podcastplayer.com/legal.

आज पुन्हा एकदा आपल्या पुस्तक परिचय या सदारांतर्गत घेऊन आले आहे; मुलांच्या खूप आवडत्या, हसतखेळत पालकांनाही बरोब्बर डोस पाजणाऱ्या आणि ज्यांच्याकडे जायला मुलं अज्जिबात घाबरत नाहीत अशा डॉक्टर कल्पना सांगळे यांना !! एक निष्णात बालरोगतज्ञ म्हणून गेली २२ वर्ष अनुभव असणाऱ्या डॉ. कल्पना याना आणखीही काही महत्वाचे प्रश्न आज आपण विचारणार आहोत आणि त्यांची उत्तरं जाणून घेणार आहोत. चला तर मग ऐकूया पुस्तक परिचय आणि महत्वाचं काही त्यांच्याच कडून ...

Learn more about your ad choices. Visit megaphone.fm/adchoices

  continue reading

78 episodes