Manage episode 268879880 series 2772720
"वनराई ची वाणी" हा नॅचरलीस्ट फाऊंडेशनचा साप्ताहिक पाॅडकास्ट आहे. आजच्या भाग 5 मध्ये आपण बघणार आहोत - 1:45 आसाम येथील वायू गळती 4:40 वेदांथंगल अभ्यासण्यातील इंडस्ट्रीज 7:12 जागतिक तापमानवाढीचा पक्ष्यांच्या पंख व उडण्यावर होणारा परिणाम 11:55 2050 पर्यंत प्रदुषण कमी न झाल्यास खारफुटीची जंगले वाढलेल्या समुद्राच्या पातळीला सहन नाही करू शकणार 16:21 Giant Larvaceans पर्यावरणातील प्रदुषण कमी करायला मदत करतात 20:03 गंगा नदी "नमामी गंगे" या स्वच्छता अभियानापेक्षा लाॅकडाऊन मुळे जास्त स्वच्छ झाली Content Contributors - Zainab Tatiwala Srishti Agarwal Krutika Pathak Vaishnavi Kumbhar Tripti Pal Shikha Pandey Narrators - Janhavi Jadhav Nikita Patharkar Snehal Kale If you like the content and would like to support the team please become our Patron at https://www.patreon.com/naturalistfoundation
68 episodes