Sakal Chya Batmya | भारतीय सैन्यात अधिकारी होण्याची सुवर्ण संधी ते एक मिस्ड कॉलने तुमचा पीएफ बॅलन्स तपासा
Manage episode 482142629 series 3312200
१) भारतीय सैन्यात अधिकारी होण्याची सुवर्ण संधी
२) एक मिस्ड कॉलने तुमचा पीएफ बॅलन्स तपासा
३) अणुहल्ल्यामध्ये संपूर्ण शहर उद्ध्वस्त झाले तरी 'झुरळे' जिवंत राहतील - अहवाल
४) सीए अभ्यासक्रमाच्या विद्यार्थ्यांसाठी महत्त्वाची घोषणा
५) मान्सून वेळेआधीच धडकणार
६) विराट कोहलीच्या निवृत्तीमुळे 'या' स्टार खेळाडूचे नशीब उघडेल
७) आयपीएल सामना रद्द झाल्याबद्दल प्रीती झिंटाची पोस्ट चर्चेत
स्क्रीप्ट अँड रिसर्च – वृषाल करमरकर
1580 episodes