Sakal Chya Batmya | अखेर भारत-पाकिस्तानकडून युद्धबंदी जाहीर ते डीआरडीओचा महत्त्वाकांक्षी लष्करी प्रकल्प काय आहे?
Manage episode 481955655 series 3312200
१) अखेर भारत-पाकिस्तानकडून युद्धबंदी जाहीर
२) आता फक्त एक मेसेजने एलआयसी प्रीमियम भरला जाईल
३) भारत आणि पाकिस्तानमधील युद्धबंदीत अमेरिकेने कशी भूमिका बजावली
४) भारत-पाकिस्तान तणावादरम्यान मुंबई पोलिसांचा मोठा निर्णय
५) डीआरडीओचा महत्त्वाकांक्षी लष्करी प्रकल्प काय आहे?
६) भारत-पाकिस्तान युद्ध थांबल्यानंतर आयपीएल पुन्हा सुरू होईल का?
७) हर्षवर्धन राणेचा 'या' पाकिस्तानी अभिनेत्रीसोबत काम न करण्याचा निर्णय
स्क्रीप्ट अँड रिसर्च – वृषाल करमरकर
1583 episodes