Sakal Chya Batmya | युद्धाची घोषणा नेमकी कशी होते ते पेट्रोल पंपावर UPI व कार्ड पेमेंटवर बंदी
Manage episode 481779977 series 3312200
१) सैन्यदलांच्या मोहिमांचं थेट प्रक्षेपण नको; मार्गदर्शक सूचना जारी
२) युद्धाची घोषणा नेमकी कशी होते?
३) युद्धकाळात लाडक्या बहिणीचे पैसे मिळणार का?
४) कुख्यात अब्दुल रऊफचा खात्मा केल्यानं अमेरिकेकडून भारताचे आभार
५) पेट्रोल पंपावर UPI व कार्ड पेमेंटवर बंदी, कुठे लागू झाला नियम?
६) IPL 2025बाबत मोठी अपडेट; लवकरच नवीन तारखा व ठिकाणांची होणार घोषणा
७) गायिका अलका याज्ञिक यांच्या आवाजाचा लादेनही होता फॅन
स्क्रीप्ट अँड रिसर्च - अमित उजागरे
1582 episodes